रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर हे दोन थेंब बेंबीत टाका, 72 हजार नसा चुटकीत मोकळ्या

रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर हे दोन थेंब बेंबीत टाका, 72 हजार नसा चुटकीत मोकळ्या

तुमचे केस वयाच्या अगोदर पांढरे झाले असतील, केस गळती असेल, चेहऱ्याची त्वचा कोरडी पडत असेल किंवा ओठ फाटत असतील, तुमचं पोट सतत फुगत असेल, तुम्हाला सांधे दुखीचा त्रास असेल, महिलांना Fallopian tube block झालेली असेल, महिलांमधील मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखत असेल व मासिक पाळी वेळेवर येत नसेल, पोट सुटलेले असेल किंवा तुमच्या कानाच आरोग्य व्यवस्थित नसेल तुम्हाला अशा ४०-५० आजार आहेत ते सहज रित्या निघून जातात. जर तुम्ही बेंबी मध्ये जो हा पदार्थ टाकला किमान आठवड्यातून तीन चार दिवस तरी हा उपाय केला तर हे सर्व आजार पूर्ण पणे निघून जातात. किमान ५० वर्षांपर्यंत तरी तुम्हचे केस पांढरे होणार नाही अशा प्रकारच्या खास उपाय आहे.


रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर हे दोन थेंब बेंबीत टाका, 72 हजार नसा चुटकीत मोकळ्या 

        साधारणता ४% लोकांची बेंबी ही बाहेर आलेली असते आणि ९% लोकांची बेंबी आत गेलेली असते. बेंबी हा माणसाचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. आईच्या उदरामध्ये ९ महिने या बेंबी मधून सर्व प्रकारचे पोषण तत्त्वे मिळत असतात. बेंबी हे आपल्या सर्व अवयवांशी connected असत. त्यामुळे बेंबी हा महत्त्वाचा अवयव आहे. बेंबी हा शरीराचा मध्य बिंदू आहे. ज्या माध्यबिंदूला शरीरातील सर्व Nerves System connected असतात आणि त्यामुळे बेंबीमधील दिलेल्या औषध आहे ते शरीरपर्यंत पोहचत. शरीरामधील जे Hormones आहेत ते बॅलन्स होतात.


रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर हे दोन थेंब बेंबीत टाका, 72 हजार नसा चुटकीत मोकळ्या
Image by Taken from Pixabay 


उपाय

      गाईचे तूप हे आठवड्यातून तीन दिवस ज्यावेळी शक्य असेल त्यावेळी बेंबीवर टाकल तर तुमच्या शरीरामधील ते ४०-५० प्रकारचे आजार आहेत ते सहज रित्या निघून जातात. आपल्या सर्वात महत्त्वाचा आजार आहे तो म्हणजे केस गळती. ही केस गळती या बेंबीत तूप टाकल्याने केस गळती थांबते. त्याचबरोबर ओठ फाटण्याची बऱ्याच जणांना समस्या असते ते पण बेंबीत तूप टाकल्याने ही समस्या निघून जाते. डोळ्याची शक्ती प्रचंड प्रमाणामध्ये येणे वाढते. हे तुम्ही करून बघा. पहिल्या दिवसापासून फरक जाणवायला सुरू होईल. तुमच्या शरीरातील ७२ हजार नसा आहेत त्या मोकळ्या होतात. प्रेसनेस वाटायला सुरुवात होईल. पायाला गोळे येण्याची समस्या असतील तर या उपायाने सहज रित्या निघून जातील. तुम्हाला जर चष्मा लागलेला असेल तर तो पण निघून जातो, नजर तेज होते. बेंबीमधून जे तुम्ही औषध उपचार करतात तो Direct मज्ज तंतू मध्ये जात असतो आणि तो मज्जा तंतू मार्फत तुमच्या सर्व शरीराला लागू होतो.


रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर हे दोन थेंब बेंबीत टाका, 72 हजार नसा चुटकीत मोकळ्या


आठवड्यातून किमान रोज टाकल तरी काही हरकत नाही. केस गळती तात्काळ थांबून जाते. केस पांढरे होण्याचे प्रमाण घटून जाते. आणि त्यानंतर केस कधीही पांढरे होत नाही. ते हळूहळू केस काळे होत जातील कारण तुपामध्ये सर्व प्रकारची जीवनसत्त्वे असतात. आपल्या शरीरातील मज्ज ततूंना बळ देणारा हा पदार्थ आहे. त्यामुळे तुमचा रक्ताभिसरण पण चांगल होत. तुपामध्ये तुमच्या सर्व  Muscle ज्या आहेत त्या मोकळ्या होतात.

 हा उपाय तुम्ही आवश्य करून बघा. यासाठी जास्त खर्च होत नाही, फक्त तूप घ्यायचे आहे आणि बेंबीवर टाकायचे आहे. विशेषतः महिलांमध्ये Fallopian Tube Block झालेली असते त्यामुळे गर्भधारणा मध्ये बऱ्याचशा अडचणी येतात तर बेंबी मध्ये तूप टाकल्याने ही जी Fallopian Tube आहे ती सुद्धा open होते. फक्त २० मिनिटे हे तूप बेंबीमध्ये टाकायचे आहे. हा उपाय करून बघा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या