About

नमस्कार मित्रांनो, 
आपल्या आयुर्वेदमंत्र या मराठी ब्लॉगमध्ये सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. माझं नाव आहे प्रसाद जोशी. मी आयुर्वेदालाच फॉलो करतो. माणसाच्या शरीराला drugs medicine ची नाही तर पोषक तत्वांची गरज असते. आपल्या या  ब्लॉगवर तुम्हाला सर्वोत्तम आरोग्यविषयक माहिती, उपाय आणि आरोग्यविषयक टिप्स यांची माहिती मिळेल. या ब्लॉगमध्ये तुम्हाला आयुर्वेदिक उपचारविषयी माहिती मिळणार आहे. पारंपारिक उपाय पुरातन काळापासून भारतीय आयुर्वेदामध्ये वापरले जातात. अत्यंत प्रभावशाली आयुर्वेदिक उपचार या "आयुर्वेदमंत्र" ब्लॉगमध्ये सांगितले आहेत. 

आम्‍हाला आशा आहे की तुम्‍हाला आमचा हा ब्लॉग आवडेल.  आपल्याकडे काही प्रश्न किंवा टिप्पण्या असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका.

About us
moryainfo
Nmae : Prasad Joshi

City : Ratnagiri

State : Maharashtra

Contact : joshiprasad360@gmail.com


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या