डोकेदुखी, हातापायाला मुंग्या येणं, टाचदुखी, दबलेली नस यांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय

डोकेदुखी, हातापायाला मुंग्या येणं, टाचदुखी, दबलेली नस यांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय

डोकेदुखीचा कितीही प्रचंड तुम्हाला त्रास असेल, अर्धशिशी असेल तर अगदी एक मिनिटांमध्ये कोणतीही गोळी न घेता पूर्ण पणे थांबून जाते. टाच दुखीचा त्रास तुम्हाला कितीही असेल, दवाखान्यात बरी न झालेली टाचदुखी ही या उपायाने सहज रीत्या बंद होते. पायामध्ये किंवा टाचेमध्ये दबलेली नस असेल ती पण मोकळी होते. काहीजणांना हाताला, पायाला मुंग्या येण्याची समस्या असते, ती पण या उपायाने मुंग्या येण्याची समस्या निघून जाते. पायाला गोळे येणे किंवा पोटऱ्या दुखणं ही सुद्धा समस्या बऱ्याचजणांना असते ही सुद्धा समस्या अगदी एका मिनिटांमध्ये पूर्ण बरी होते. गुडघे दुखीचा त्रास असेल तो सुद्धा या उपायाने निघून जातो. हा उपाय दिसायला इतका साधा आहे परंतु हा जो उपाय लाखमोलाचा उपाय आहे.


उपाय

डोकेदुखी

      तर काय करायच आहे की थोडस गरम पाणी करायच आहे. आपल्या पायाला ज्या तापमानाच पाणी सहन होईल तेवढं तापमानाच पाणी गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडस मीठ टाकून आपले जे पाय आहे ते गोठ्यापर्यंत त्या पाण्यामध्ये बुडले पाहिजे या पद्धतीने ठेवायचे आहे. पाय ठेवल्याबरोबर अगदी एक मिनिटांमध्ये कितीही डोकेदुखी असेल ती पूर्ण पणे थांबून जाते. डोकेदुखी साठी हा जादुई प्रयोग हा तुम्ही नक्की करून बघा. कारण आपल्या पायामध्ये १२७ प्रेशर पॉईंट आहेत जे शरीरातील सर्व अवयवांना conected आहे.



डोकेदुखी, हातापायाला मुंग्या येणं, टाचदुखी, दबलेली नस यांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय



टाच दुखी

बऱ्याच जणांना टाच दुखीची समस्या असते. आपल्या शरीराचे सर्व वजन हे टाचेवर पडत असते आणि त्यामुळे टाच दुखीचा त्रास बऱ्याच जणांना असतो. टाचेमधील नस दबलेली असते त्यावेळेस हा उपाय उत्तम रित्या प्राप्त होतो. त्यामुळे टाच दुःखाचा त्रास बंद होतो. ज्या व्यक्तींना टाच दुखीचा त्रास आहे त्यांनी हा उपाय करून बघावा. हा उपाय शक्यतो संध्याकाळी करायचा आहे, झोपण्याच्या आधी त्यामुळे दिवसभरात आलेला थकवा सुद्धा अगदी दोन मिनिटात निघून जातो. शरीर अगदी रिलेक्स होते. पाच-दहा मिनिटे त्या पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवायच आहे, त्यामुळे पायमधल्या सर्व ज्या नसा आहेत त्या सर्व मोकळ्या होतात आणि प्रेशर पॉईंट सुद्धा मोकळे होतात. पाच ते दहा मिनिटे पाय पाण्यात बुडवून काढल्यानंतर झोपायच्या आधी थोडस मोहरीच तेल हे पायाला टाचेला लावायचं आहे व नंतर झोपायचं आहे. तुम्हाला २-३ दिवसात फरक पडलेला दिसून येईल तुम्ही साधारण २०-२१ दिवसापर्यंत हा उपाय करून बघा.


डोकेदुखी, हातापायाला मुंग्या येणं, टाचदुखी, दबलेली नस यांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय


पायाला व हाताला मुंग्या

           ज्यांना पायाला व हाताला मुंग्या येतात त्यांना या उपायाने निघून जातात. याच कारण अस आहे की पायमधील नसा आणि प्रेशर पॉईंट मोळके झाल्यामुळे पायमधील आणि पायाच्या नसामधील जे रक्ताभिसरण आहे ते चांगल्या पद्धतीने सुधारते. हाताला आणि पायाला ज्या मुंग्या येतात त्या बऱ्या होतात.


डोकेदुखी, हातापायाला मुंग्या येणं, टाचदुखी, दबलेली नस यांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय


पायामध्ये गोळे येणे

        बऱ्याच जणांना पायामध्ये गोळे येण्याची समस्या असतात, पोटऱ्या दुखण्याची समस्या असतात ही समस्या या उपायाने निघून जाते. गुडघे दुःखी समस्या असेल, पायदुखी समस्या असेल ते निघून जाते. दिवसभराचा जो थकवा आहे तो पूर्ण  निघून जातो याचा फायदा जो आहे डोळ्यापासून, कानापासून सर्व अवयवांना याचा फायदा होतो. या उपायासाठी तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही. अगदी साधा उपाय आहे प्रत्येकाला करण्यासारखा उपाय आहे. तुम्ही नक्कीच करून बघा. तुम्हाला फरक जाणवेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या