सर्दी, खोकला, छातीतील कफ पूर्ण मोकळा करून बाहेर काढणारा एकमेव आयुर्वेदिक उपाय

सर्दी, खोकला, छातीतील कफ पूर्ण मोकळा करून बाहेर काढणारा एकमेव आयुर्वेदिक उपाय

छातीमध्ये कितीही प्रचंड कफ असेल, सर्दी असेल, धाप लागत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तो दोन मिनिटात मोकळा होतो. छातीवर हा एक घरामधला घटक लावा आणि चार पाकळ्या लसणाच्या या पद्धतीत खायला द्या. हा पारंपारिक उपाय पुरातन काळापासून भारतीय आयुर्वेदामध्ये वापरला जातो. आणि हा इतका परिणाम कारक आहे कि जुन्या काळामध्ये निमोनिया सारख्या आजारावर हा उपाय वापरला जायचा. सर्दी,पडसे, डोके दुखी, ताप, श्वास घ्ययला त्रास होत असेल, छाती मध्ये प्रचंड कफ साठलेला असेल आणि त्यमुळे खोकला खूप येत असेल, ज्यांना दम्याचा त्रास आहे, धाप लागते, आभाळ आल्यानंतर हा त्रास ज्यांना जास्त होतो त्यांच्यासाठी तर हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे.

त्याच बरोबर या उपायामुळे Blood Pressure चा त्रास ज्यांना आहे तो पण निघून जातो. नाडीचे ठीके पण पूर्ववत होतात आणि काहीच तासामध्ये छातीतील कफ पूर्णपणे निघून जातो आणि श्वास पूर्णपणे मोकळा होतो.



सर्दी, खोकला, छातीतील कफ पूर्ण मोकळा करून बाहेर काढणारा एकमेव आयुर्वेदिक उपाय

या उपायासाठी आपल्या घरामधीलच घटक लागणार आहे तो आहे लसून (garlic) आणि याच शास्त्रीय नाव आहे Allium sativum. प्राचीन काळापासून लसून हा आयुर्वेदामाधला खूप महत्वाचा घटक आहे. याला खूप सारे औषधी गुणधर्म या लासानामध्ये असतात. लासाणाल जो वास येतो तो त्यामध्ये असणाऱ्या सल्फर मुळे आणि त्यामध्ये गंधकाचे प्रमाणसुद्धा जास्त असत आणि त्यामुळे या लसणाचे औषधी गुणधर्म जास्त आहेत. दमा, कफ, रक्तवाहिन्यांच काठीण्य, BP, हृदयरोग, खोकला यासाठी हा जो लसून आहे अत्यंत गुणकारी आहे अस हे झालेल्या संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे. लसणा मध्ये असलेला जो इस्तर नावाचा घटक असतो तो अतिशय प्रभावी असतो आणि तो फुप्फुसाच्या आतपर्यंत पोचतो आणि Phlegm बाहेत काढतो. म्हणून श्वासनलिकेमध्ये बिघाड असेल, फुप्फुसाचे रोग असतील, कफ खूप जास्त प्रमाणात असेल तर हा उपाय प्रभावीरित्या सिद्ध होतो म्हणू हा उपाय छातीमध्ये कफ झाला असेल, सर्दी,खोकला झाला असेलतर आवश्यक करा. अत्यंत सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. हा उपाय दुहेरी आहे हा उपाय कसा करायचा आहे ते बघूया.


सर्दी, खोकला, छातीतील कफ पूर्ण मोकळा करून बाहेर काढणारा एकमेव आयुर्वेदिक उपाय
Imagr Source - Google / Image by - wikimedia.org 


उपाय पहिला

एक उपाय आपल्याला छातीला चीळण्यासाठी तयार करायचा आहे आणि दुसरा उपाय आहे तो खाण्यासाठी तयार करायचा आहे आता यामध्ये जो छातीला मालिश करण्याचा उपाय आहे त्यासाठी लसणाची कुडी घ्यायची आहे, त्याच्या सर्व पाकळ्या चांगल्यारितीने सोलून घ्यायच्या आहेत आणि त्याला ठेचून घ्यायचं आहे आणि त्याला कापडामध्ये टाकून त्याचा रस गळून घ्यायचा आहे. आता या लसणाच्या रसामध्ये घरामधील उपलब्ध असलेले खोबरेल तेल सम प्रमाणात घ्यायचं आहे. या दोन्हीच्या मिश्रणाला थोड गरम करून घ्यायचं आहे अगदी एक दोन मिनिट हे मिश्रण गरम करून घेतल्यानंतर त्याला थोड थंड होऊ द्यायचं आहे. आणि ज्या व्यक्तीला सर्दी, खोकला, छातीमध्ये कफ झालेला आहे आणि त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो अशा व्यक्तीच्या छातीवर चोळायचे आहे मालिश करायचे आहे.


सर्दी, खोकला, छातीतील कफ पूर्ण मोकळा करून बाहेर काढणारा एकमेव आयुर्वेदिक उपाय


■ उपाय दुसरा

त्याच बरोबर आपल्याला खाण्यासाठी दुसरा उपाय करायचा आहे. आपल्याला आणखी एक लसणाची कुडी घ्यायची आहे आणि त्याच्या सर्व पाकळ्या चांगल्यारितीने सोलून घ्यायच्या आहेत. त्या पाकळ्या तव्यावर साधारण भाजून घ्यायच्या आहेत. त्या मध्ये तेल वैगरे काहीही टाकायचे नाही. या पाकळ्या गरम करून घेतल्या नंतर मोठ्या व्यक्तींसाठी मोजून चार पाकळ्या आणि लहान मुलांसाठी दोन पाकळ्या खायला द्यायच्या आहेत. आणि त्यावर एक ग्लासभर कोमट पाणी प्यायचं आहे. असा दुहेरी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय सकाळी उपाशीपोटी करायचा आहे तसा हा उपाय कुठल्याही वेळेला करू शकतो पण उपाशीपोटी केल्यामुळे याचे फायदे आहेत हे आणखी चांगल्या रीतीने होतात.आणि कफ जो आहे हा लवकर मोकळा होतो.
चार पाकळ्या खायला द्यायच्या आहेत आणि लसणाचा रस आणि खोबरेल तेलापासून बनवलेला घटक हा छातीवरती चोलायचा आहे. अस आपण फक्त तीन वेळेला जरी केल म्हणजे तीनच दिवस हा उपाय करायचा आहे. तीन वेळेला जरी हा उपाय केला तरी छातीमधील कफ जो आहे तो पूर्णपणे मोकळा होतो, सर्दी, खोकला, छातीमाधला कफ निघून जातो, श्वास त्याला चांगल्या रीरीन्र घेता येतो. धाप लागण्याची जी समस्या असते ती निघून जाते. या उपायामुळे Blood Pressure चा त्रास ज्यांना आहे तो कमी होऊन जातो कारण या लासानामध्ये असे आयुर्वेदिक गुणधर्म आहे कि ज्यामुळे हृदयाचे ठोके नियंत्रित करण्याच काम करतो आणि Blood Pressure नॉर्मल होतो, नदीचे ठोके पूर्ववत होतात, श्वास हा काही तासामध्ये मोकळा होतो. इतका हा प्रचंड गुणकारी आहे हा लसून. लसून हा आपल्या सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध होणारा पदार्थ आहे आणि सर्दी ताप खोकला छातीमाधला कफ बाहेर काढण्यासाठी आयुर्वेदामधील हा अत्यंत गुणकारी अत्यंत प्रभावी खूपच फायदेशीर उपाय आहे. जुन्या काळापासून हा उपाय आयुर्वेदामध्ये वापरला जातो. तर हा सादा सोपा आयुर्वेदामधील सर्वाना करता येण्यासारखा उपाय तुम्ही आवश्यक करून पहा.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत.  त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या