शरीरामध्ये असलेली घाण कशी बाहेर काढायची?

शरीरामध्ये असलेली घाण कशी बाहेर काढायची?

शरीरामध्ये असलेली घाण कशी बाहेर काढायची?

आता आपण शरीरातील टॉक्सिन कसे बाहेर काढणार आहे या विषयी माहिती सांगणार आहोत. जसे आपण शरीरातील टॉक्सिन बाहेर काढला तर शरीर आपले साफ होईल आणि आपले वाढलेले वजन कमी होईल. स्कीन आपली स्वच्छ होते आणि आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त Energy feel होईल. सर्वात अगोदर आपल्याला हे माहीती पाहिजे की, आपण जे खातो ते शरीरामध्ये जाऊन त्याच काय होत. पहिला तर अन्न पोटामध्ये जाऊन त्याचे बारीक बारीक तुकडे होतात. त्यानंतर आपल्या लहान आतड्यात जाते. नंतर ते  मोठया आतड्याद्वारे तो कचरा बाहेर फेकला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की सर्व जेवणाला ही सायकल पुरी करायला सारखाच वेळ लागतो का? तर नाही. फळांना पचायला 3 तास लागतात. त्यातील १ तास पोटामध्ये तर दुसरा तास लहान आतड्यामध्ये आणि तिसरा तास मोठ्या आतड्यामध्ये असे तीन तास लागतात. भाज्यांना पचायला ६ तास लागतात आणि आपण जे खातो म्हणजे भात, चपाती, डाळ यांना १८ तास लागतात. ही एक Instimant आहे तुम्हाला Idea द्यायला. परंतु आपल्याला समजायचे हे की ज्या जेवणामध्ये पाणी जेवढे कमी असते तेवढे त्या जेवणाला शरीरातून काढायला जास्त वेळ लागतो. काही माणसे तर दिवसातून तीन चार वेळा जेवण खात असतात. म्हणजे पहिला जेवण पचल नाही त्यावर अजून खाल्लं. म्हणजेच Naturally पहिलं जेवण शरीरातुन कचरा बाहेर काढतो तो त्यामुळे बाहेर येत नाही आणि तो तिथेच सडतो. तो आतल्या आत किडे, वायरस निर्माण करतो. तुम्ही ऐकले असेलच की काही लोकांच्या पोटामध्ये किडे सापडले असतात. अस नाही की त्यांनी ते किडे खाल्ले तर ते किडे न पचलेल्या जेवणापासून तयार झाले असतात. तुम्ही ऐकले असेल you are what you eat ठीक आहे पण खर तर हे आहे की you are what you ate जो बर्गर आपण १ वर्षपूर्वी खाल्ला काय माहीत तो अजून आपल्या पोटात सडत असेल. वस्तू जसे ब्रेड, चीज, नमकीन, स्नॅक्स, बिस्कीट, चाय, कॉपी नाही तर त्या सर्व वस्तू mother natural पासून  सरळ सरळ नाही भेटत त्यांना पचायला आणि बाहेर काढायला आपल्या शरीराला भरपूर मुश्कील होते. ते आपल्या शरीरातील आतड्याच्या भिंतीवर चिपकत आणि तिथे मोठी लहर बनते.

शरीरामध्ये असलेली घाण कशी बाहेर काढायची?

        आपल्या शरीरातील आतड्या वर हजारो आपल्या बोटासारखे उभार असतात त्यांना आपण Villi म्हणतो. आतड्या वर जे काही लागलेले असत ते हे Villi आतमध्ये खेचत असत. आणि ते रक्तामध्ये पाठवण्याच काम करत असतो. नंतर ते रक्तामार्फत ते शरीरातील सर्व अवयावपर्यंत पोहचत असत. जर आपल्या आतड्या वर कचरा असेल तर साहजिक आहे Villi कचऱ्याला आत खेचेल नंतर तो कचरा शरीरात अवयावमध्ये जाऊन त्याच्या कामात अडचण निर्माण करतात त्याला आपण बोलतो आजार झाला म्हणून. जर हा कचरा आपल्या स्किन वर येतो तर आपण त्याला बोलतो एक्जिमा, सोरायसी. जर स्टोन बनून किडणीवर जमा होते तर त्याला बोलतो पथरी. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आपल्याला आतून कचरा साफ करायला पाहिजे. जर हा कचरा रक्ताला भारी करतो आणि हृदयाला व रक्ताला पम्प करायला जास्त प्रेशर करायला लागतो तर आपण त्याला बोलतो High Blood Pressur . जर ही Ovaries मध्ये गाठ या सिस्ट बनून राहते तर त्याला आपण PCOD म्हणतो. जर ही आतड्या मध्ये जाते त्याला आपण बोलतो कब्ज आणि कब्ज सर्व आजारावरची जड आहे नंतर ती आपल्या श्वासनलिके मध्ये जमली जाते त्याला आपण बोलतो Asthma. जर ती आतडीमध्ये जमली जाते त्याला बोलतो Cholesterol.

शरीरामध्ये असलेली घाण कशी बाहेर काढायची?

           आज हा एक छोटासा आजार आहे परंतु याला आपण साफ नाही केलं तर उद्या dangerous आजार होऊ शकतो उदा. Tumor,  Cancer . जर आपण या कचऱ्याला बाहेर काढलो तर कोणता आजार आपल्याला होणार नाही. कारण जे शरीर आतून स्वच्छ असेल ते त्या शरीराला कोणता आजार होऊ शकणार नाही.

शरीरामध्ये असलेली घाण कशी बाहेर काढायची?

         आता आपण कचऱ्याला बाहेर कसे काढायचे  याची माहिती घेऊ.


        पहिलं काम आहे ते म्हणजे १६ तास उपवास. आता उपवासच्या नावाने घाबरू नका. हे काम मुश्कील नाही होणार. ही शक्ती आपल्या शरीरातील कचराला बाहेर काढले, आजार ठीक करेल, वजन कमी करेल. ती शक्ती आपल्या शरीरातच आहे. जो डॉक्टर या आजाराला बरे करेल तो डॉक्टर शरीरामध्येच बसला आहे. जेव्हा आपण उपवास करू त्यामुळे शरीराला आपण अन्नपचनासाठी वेळ देतो. याच एक प्रूफ आहे जेव्हा आपल्या हाताची किंवा पायाची हाड तुटते तेव्हा आपण प्लॅस्टर लावतो त्याला स्थिर आणि आराम द्यायला. थोड्यादिवसानी ती हाड आपुनच ठीक होत. अस तर नाही की त्या प्लॅस्टर मध्ये औषध आहे तर ती कोणती शक्ती आहे जी हाडाला जोडते तर ती आहे प्राणशक्ती(Healing Power). ही प्राणशक्ती भरपूर पॉवर फुल आहे. ती आपल्या हाडाला जोडू शकतो तर आपल्या स्टोन ला नाही ठीक करू शकत, शरीरातील कचरा नाही बाहेर काढू शकत, तर करू शकत. प्राणशक्ती ला नाही माहीत की आजाराला नाव काय आहे ते, ते तर आपण नाव दिले असते. जर प्राणशक्ती आपला इलाज करायला सुरू करते तर ती सर्वच ठीक करते. तो आजार कुठलाही असू द्या कितीही जुना असू द्या तर तो ठीक करतो.
शरीरामध्ये असलेली घाण कशी बाहेर काढायची?

     आता आपण प्राणशक्तीचा कामाचे नियोजन कसे करते ते पाहू या.

        प्राणशक्ती एकावेळी एकच काम ठीक करते. एक तर Digestion च काम या उपचाराच काम. आपण प्राणशक्तीला उपचार करायला वेळच देत नाही. आपण त्याला Disturb करत असतो. आपण भेटेल ते खातो असतो त्यामुळे जस आपण खातो प्राणशक्ती उपचाराच काम थांबवते आणि Digestion च काम सुरू करते. आपण हमेशा खात असतो. नाश्त्यामधे खाल्लं ब्रेड ते Digest झालं नाही lunch मध्ये राईस खाल्लं ते Digest झाला नाही डिनर मध्ये दोन चपाती आणि भात, डाळ खाल्ला तर प्राणशक्ती दिवसभर २४ तास आठवड्यातून सात ही दिवस जेवण Digest करते, उपचाराला वेळच भेटत नाही. जर तुम्हाला वाटत प्राणशक्ती Healing करावी तर Digestion ला वेळो वेळी ब्रेक द्यायला पाहिजे. आपण Digestion ला १६ तासचा ब्रेक द्यायला हवा. समजा डिनर आपण रात्री ८ ला केला तर दुसऱ्या दिवशी १२ वाजेपर्यंत आपण काहीच खायचे नाही. १२ वाजता आपण सोलिड डिनर करायचा. जर दिवसभरात १६ तास उपवास करतो आणि ८ तासांमध्ये खातो. तुम्ही १२ वाजेच्या अगोदर ज्यूस घेऊ शकता. परंतु चाय, कॉपी, दूध बिलकुल नाही घ्यायचा. जेवढ करायला भारी वाटत तेवढ नाही आहे. कारण १६ तासामधील जास्त वेळ आपण झोपलेले असतो. तुम्हाला कोणते १६ तास उपवास करायचे ते तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला १६ तास जास्त वाटत असतील तर तुम्ही १४ तास उपवास करू शकता. समजा तुम्ही डिनर रात्री ८ वाजता केला आणि पुढचे जेवण तुम्ही दुपारी १२ वाजता केला आणि तुमचा डिनर हलका असेल तर तो ६ तासांमध्ये Digestion होईल. म्हणजे रात्री ८ ते २ वाजेपर्यंत तुमचं शरीर Digestion वर असेल आणि पुढचे तास उपचाराचे तास असतील. यामुळे तुमची प्राणशक्ती सर्व शरीराला साफ करते. उपवास असल्यामुळे आपली प्राणशक्ती खोल वर जाऊन कचरा हा घाम, मल-मूत्र द्व्यारे बाहेर काढतात. पण तुमचा रात्रीचा डिनर हलका व्हायला पाहिजे.
           आता तुम्हाला सांगतो डाइट प्लॅन. सकाळी उठल्यावर १० वाजता नारळ पाणी या भाज्यांचा ज्यूस पिऊ शकता. नंतर २ तासाने म्हणजे १२ वाजता मोसंबी या डाळिंब या सारखी फळ खाऊ शकता. लंच मध्ये चपाती,भाजी,भात, डाळ खाऊ शकता. नंतर डिनर ला ७ वाजता सलाड खाऊ शकता. जर तुम्हाला मधेच भूक लागली तर नारळ पाणी पिऊ शकता. तुम्ही याचा विचार करू नका की Heathy जेवण जेवत आहोत तर कितीही खाऊ. जेवणावरून उठायच्या अगोदर पोटामध्ये थोडीसी जागा ठेवावी. तुमच्या आजार किती लवकर ठीक होतो हे यावर अवलंबून असते की तुम्ही शरीराला किती उपचाराला तास देतो. जर तुम्ही १६ तास उपवास करत असाल तर १ आठवड्यामध्ये तुम्ही ११२ उपचाराला तास दिले. १ महिन्यात ४५० उपचाराला तास दिले. ३ महिन्यात १५०० उपचाराला तास दिले. जर तुमच वय कमी असेल तर तुम्हाला यापेक्षाही कमी वेळ लागतो. कारण लहान मुलांमध्ये प्राणशक्ती जास्त प्रमाणात असते. फक्त डाइट ला follow करा.
       या गोष्टी केलात तर शरीरामध्ये कोणताही आजार सहसा होणार नाही. शरीर एकदम ताजेतवाने राहील.


(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या