रोगप्रतिकारात शक्तीत प्रचंड वाढ, वजन पटकन कमी होईल, सर्दी खोकला गायब फक्त एक कप पाणी या पद्धतीने प्या.

रोगप्रतिकारात शक्तीत प्रचंड वाढ, वजन पटकन कमी होईल, सर्दी खोकला गायब फक्त एक कप पाणी या पद्धतीने प्या.

रोगप्रतिकारात शक्तीत प्रचंड वाढ, वजन पटकन कमी होईल, सर्दी खोकला गायब फक्त एक कप पाणी या पद्धतीने प्या.

फक्त एक कप पाणी आणि खात्रीशीर वाढलेले वजन कमी होईल. पोटामध्ये साचलेली चरबी सुद्धा पुर्णपणे निघून जाईल. सर्दी, खोकला, घशाचे इन्फेक्शन असेल तर ते सुद्धा निघून जाईल. किडनी स्टोन पडून जाईल, Immunity सुध्दा मजबुत होईल. स्नायुदुखी, गुडघेदुखी एवढच काय तर आकडलेल्या नसा सुध्दा मोकळ्या होतील. Digetion इन्प्रूव्ह होईल. ते फक्त एक कप पाण्याने, कुठलाही खर्च करण्याची गरज नाही. औषध घ्यायची गरज नाही. फक्त एक कप पाणी आणि तुमचे सर्व आजार बरे होतील. याबरोबरच शरीरातील ४२ प्रकारचे घातक आजार याने दूर होतील हा अत्यंत चमत्कारि उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरातच राहावं लागतं. हा उपाय तुम्ही २१ दिवस केलात तर भरपुर समस्या पूर्णपणे निघून जातील. हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळी करायचा आहे, पाणी कस प्यायचे आहे ते सांगणार आहे.   

         तुम्हाला माहित असेल आपल्या शरीरामध्ये ७०% हे पाणी असत, पाण्याला जीवन म्हटलेलं आहे कारण कुठलाच सजीव हा पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. इतकं हे पाणी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असत आणि हेच जर पाणी सांगितल्याप्रमाणे जर चार वेळा दिवसातून घेतल तर वाढलेले वजन कमी होईल, चरबी कमी होईल.

हा उपाय असा करायचा आहे

     तर काय करायचे आहे सकाळी उठल्यावर ज्या पद्धतीने तुम्ही चहा पिता त्या पद्धतीने एक कप गरम पाणी हे चहाप्रमाणेच सिप-सिप ने पियायचे आहे. सकाळी एक वेळेस त्यानंतर अर्धा तास काहीही खायचे नाही. त्यानंतर तीन ते चार तासांनी परत याच पद्धतीने एक कपभर गरम पाणी प्यायचे आहे. अस दिवसातून तीन ते चार वेळा पाणी प्यायचे आहे ते पण तीन चार तासाच्या अंतराने. तुम्हाला माहित असेल शरीराच्या पेशीमध्ये ७०% पाणी असत. हेच पाणी गरम करून पिले तीन चार वेळेस तर शरीराला जबरदस्त फायदे होतात. कुठलेही औषध घ्यायची गरज नाही. तर यामुळे काय होत की जे गरम पाणी सिप सिप ने पितो तेव्हा आपल्या शरीरातील पचन शक्ती चांगली होते. ज्यांना ऍसिडिटी होते त्यांनी हा उपाय जरूर करावा. किडनी स्टोन  त्रास असेल तर तो ही कमी होतो. या उपायाने शरीरावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही, त्याने फक्त शरीराला फायदे होतात. जर आपल्याला सांधेदुखी असेल किंवा अंगदुखी चा त्रास असेल तर तो सुद्धा गरम पाणि पाण्यामुळे निघून जातो. आपला जो रक्तस्राव आहे तो नियंत्रावर येतो. सर्व पेशीपर्यंत रक्तपुरवठा व्यवस्थित होतो. या उपायाने चेहऱ्यावरील डाग असतील, पिंपल्स असतील तर ते सुद्धा निघून जातात. ज्यांना सर्दी, खोकला आहे त्यांनी हा उपाय करावा. जर घसा दुखत असेल तर हे गरम पाणी प्यावे त्याने घसादुखीचा त्रास निघून जातो. तसेच महिलांसाठी खास करुन म्हणजे जेव्हा त्यांना मासिक पाळी येते त्यावेळेस त्यांना पोटात दुखणे, कंबर दुःखी असेल, पाठीमध्ये वेदना होत असतील या समस्या असतात त्या समस्या सुध्दा दिवसातून चार वेळा हे गरम पाणी प्यायलो तर निघून जातात. जर तुम्ही सकाळी एक कप गरम पाण्यात लिंबू पिळून टाकला तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड प्रमाणात वाढेल. हा उपाय आवश्य करून बघा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या