आल्याचा एक छोटासा तुकडा तोंडामध्ये ठेऊन दिवसभरामध्ये कधीही चघळून खा फुफुसाची कार्य क्षमता 10 पटीने वाढेल.फुफुस एकदम Strong होईल. सर्दी खोकला छातीमधला कप पूर्णपणे निघून जाईल, श्वास मोकळा होईल. तुम्हाला जर व्यसन असेल आणि त्यामुळे जर तुमच्या फुफुसामध्ये Starch असलेला असेल तो पण याने जळून जाईल. फुफुसाची १००% स्वच्छता करणारा हा एकमेव उपाय आहे. श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा धाप लागत असेल तर ते सुद्धा निघून जाईल. त्यानंतर आपलं पोट पण साफ होईल, पोटावरची अतिरिक्त चरबी सुद्धा याने निघून जाईल. हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय तुमच्या घरात सहज रित्या बनवू शकता. हा उपाय कसा बनवायचा आहे आणि त्याचे सेवन कसे करायचे ते आपण सांगणार आहोत.
उपाय कसा बनवायचा
याच्या साठी आपल्याला आलं किंवा आपण त्याला अदरक म्हणतो ते लागणार आहे. हे सर्वांच्या घरामध्ये उपलब्द्ध असते. या आल्यापासून हा उपाय आपण करणार आहोत.यांनी फुफुसाचा आरोग्य चांगल्या रीतीने वाढत. फुफुस एकदम Strong होत. तुम्हाला माहीत आहे शरीरामधील फुफुस हा अत्यंत महत्वाचा अवयव आहे. जर हा Strong असेल तर ८०% साथीचे आजार हे सहज रित्या बरे होतात कारण जे साथीचे आजार असतात ते आपल्या सर्वात आधी फुफुसावर Attack करत असतात. आपण जे श्वास घेतो त्यामार्फत हे सर्व संक्रमण होत असत. फुफुस जर Strong असेल तर हे आजार सहज रित्या निघून जातात.
आता काय करायचे आहे आल्याचा तुकडा घ्यायचा आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे ते सुद्धा सुपारीच्या खंडा एवढे लहान. नंतर हे तुकडे तव्यावर टाकून तुपामध्ये गरम करून घ्यायचे आहे. यासाठी गाईचे तूप असले तर अति उत्तम नसेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. चांगलं लाल होई पर्यंत भाजायचे आहे. भाजून घायतल्यानंतर हे तुम्ही साठा करू शकता. हे ४-५ दिवस असच पण राहू शकते आणि जर या पेक्षा जास्त दिवस ठेवायचे असेल तर तुम्ही फ्रिज मध्ये पण ठेऊ शकता. हे अगदी लहान मुलांपासून ते वयस्करापर्यंत वापरू शकता. हे अत्यंत उपयुक्त रसायन आहे. हे तुम्ही दिवसभरामध्ये ३-४ वेळा हे चघळून खायचे आहे. जसे आपण सुपारी किंवा आवळा चघळून खातो त्यापद्धतीने हे खायचे आहे. यांच्यासाठी कुठलाही ठराविक वेळ नाही, दिवसभरात कधीही ३-४ वेळा खायचे आहे. जेवणाआधी किंवा जेवणानंतर हे तुम्ही खाऊ शकता, वेळेला बंधन नाही. सतत सर्दी होणे, खोकला लागणे, श्वासाला त्रास होणे, धाप लागणे, फुफुसाचा संबंधित जे आजार आहेत ते सर्व आजार या साध्या उपायाने निघून जातात. श्वास घेताना किंवा श्वास सोडताना शिट्टी सारखा आवाज येतो या ज्या समस्या आहेत त्या सर्व निघून जातात. फुफुसातील कप निघून जातो. हे आलं विट्यामिन C ने भरपूर असत त्यामुळे तुमची Immunity चांगल्या पद्धतीने वाढते. या आल्यामध्ये Oleoresin या नावाचा अत्यंत उपयुक्त घटक असतो. याचे आयुर्वेदिक गुणधर्म अनेक रीतीने वाढतात. तुम्हाला माहीत आहे आलं हे अल्कलीक गुणधर्माच असत. जर तुम्ही हे खाल्लं तर Acidity ही कमी होते. हे तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे तुम्हाला तिखट लागणार नाही. याचा कुठलाही Side Effect नाही. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी हा उपाय करू शकता. आलं खाल्याने पोटातील आजार कमी होतात त्यामुळे अन्नपचन शक्ती वाढते. हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे हा तुम्ही आवश्य करा.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)



0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.