आयुष्यभरासाठी औषध, गोळ्या पासून सुटका करायची असेल तर सकाळी उठताच करा ही साधी गोष्ट

आयुष्यभरासाठी औषध, गोळ्या पासून सुटका करायची असेल तर सकाळी उठताच करा ही साधी गोष्ट

आयुष्यभरासाठी औषध, गोळ्या पासून सुटका करायची असेल तर सकाळी उठताच करा ही साधी गोष्ट

    अस म्हणतात की आरोग्याचा मार्ग हा पोटामध्ये असतो. तुमच्या पोटातच आरोग्य जर चांगले असेल तर तुम्हाला कुठलाच आजार होणार नाही. या पोटाचे आरोग्य राखण्यासाठी कुठल्याही औषधाची गरज भासणार नाही. फक्त रोज सकाळी उठल्यावर एक गोष्ट नित्य नियमाने केली आणि सांगितल्याप्रमाणे जर व्यवस्थित केली तर तुम्हाला कुठलेही औषध घ्यायची गरज भासणार नाही. मग ती तुमच्या पोटाची कुठलाही समस्या असेल. तुम्हाला ऍसिलिटी होत असेल, पोटामध्ये गॅस होत असेल, बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, खाल्लेले अन्न अपचन होत असेल हे सर्व जे आजार आहेत ते आपण कुठलेही औषध न घेता अत्यंत साध्या पद्धतीने घालवू शकतो. आपण आपल्या शरीराची ३% सुद्धा रोगप्रतिकारशक्ती आपण वापरत नाही.

रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची महत्त्वाचे कारण

      प्रत्येक वेळी काय झाल की लगेच दवाखान्यात जाणे किंवा गोळ्या, औषध घेतो, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती कमी झालेली आहे आणि आपल्या शरीराची जर शक्ती वापरायची असेल तर साध्या गोष्टी जर आपण follow केल्या तर आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती वापरली जाईल. बरेचसे आजार सहज रित्या बरे होतील. बरेच जण सकाळी पाणी पितात. फक्त हे पाणी कश्यापद्धतीने प्यायचे आहे याला फार महत्त्व आहे. कोणी नॉर्मल पाणी पीत असेल तर कोणी कोमट पाणी पीत असेल. पाणी कुठल्याही पद्धतीच तुम्ही पित असाल. तुम्ही पाणी कोणतही प्या पण ती पिण्याची पद्धत follow करण महत्त्वाचे असते. जर त्या पद्धतीने सकाळी पाणी पितो तर ऍसिलिटी चा त्रास कमी होतो, पोटातील गॅस कमी होतो, पोटातील आजार सर्व कमी होतात. पोटावरील चरबी कमी होते, चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात.
आयुष्यभरासाठी औषध, गोळ्या पासून सुटका करायची असेल तर सकाळी उठताच करा ही साधी गोष्ट
Image Source - Google / Image by Pixabay

सादा सरळ उपाय

        तर हे पाणी कस प्यायचे असते तर सकाळी उठल्यावर तोंड न धुता प्यायचे आहे. बऱ्याच जणांना हे घाण वाटेल की तोंड न धुता कस पिणार पाणी, परंतु तोंडामधील सकाळची लाळ ही गुणकारी असते. त्यामुळे आपल्या पोटामधील आतडीत ऍसिडचे प्रमाण आहे ते कमी करते. म्हणून ही सकाळची जी लाळ महत्वाची असते. दोन तीन दिवस तुम्हाला मळमळ वाटेल नंतर तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. सकाळचे जे पाणी पित असाल ते जर कोमट पाणी असेल तर अति उत्तम. नॉर्मल पाण्यापेक्षा कोमट पाण्याला शरीर लवकर वापरत. ज्याला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल त्यांनी अजिबात थंड पाणी प्यायचे  नाही. हे जे कोमट पाणी आहे ते एका  दमात प्यायचे नाही. समजा तुम्ही सकाळी  एक ग्लास पाणी पित असाल तर ते कमीत कमी २-३ मिनिट लावायची आहे, जर तुम्ही अस केलत तर ऍसिडीटीचा त्रास कमी होईल, पोटातील आजार कमी होतील. ही साधी सवय आहे ती तुम्ही करून बघा. अत्यंत साधी सोपी गोष्ट आहे, आवश्य करून बघा. तुम्हाला २-३ दिवसात फरक जाणवेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या