"नाभी चिकित्सा" फक्त दोन थेंब तेल नाभीत टाका आणि 11 आजारांपासून कायमस्वरूपी सुटका
आयुर्वेदामध्ये नाभी चिकित्सेला अतिशय महत्व आहे. आणि नाभी चिकित्सेद्वारेच हे विविध आजर हे बरे होऊ शकतात. जगामध्ये सर्वच सस्तन प्राण्यांना बेंबी असते म्हणजे नाभी असते. आईच्या उदरामध्ये बेंबीतूनच सर्व आहार घेत असतात. त्यामुळे बेंबीमध्ये आपण एखादा उपचार केला तर तो सर्व शरीराला पोचतो. यामध्ये कुठलीही शंका घेण्याचे कारण नाही. बऱ्याच जणांना अस वाटत की बेंबीचा आणि डोळ्यांचा काय संबंध आहे? त्यांच्यासाठी एक उदा. एखाद्याला कुत्रा चावला तर कुठं इंजेक्शन दिल जायचं? तर ते बेंबीमध्ये दिले जायचे. कारण रेबीज हा मज्जासंस्थेवर आघात करणारा आजार आहे, आणि मज्जासंस्थेमार्फत तो मेंदूपर्यंत त्याचे जंतू जातात आणि म्हणूनच बेंबीमध्ये औषधोपचार केला जायचा कारण बेंबीमध्ये दिलेला जो डोस आहे तो पूर्ण शरीरामध्ये मज्जातंतूमार्फत पोचला जातो आणि त्याने रोगप्रतिकारक शक्ती शरीरामध्ये निर्माण होते. अशा पद्धतीचा हा उपचार आहे. बेंबीमधून दिलेलं सर्व आपल्या शरीरामध्ये पोचत याची खात्री तुम्हाला पटली असेल. आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा ऑरगन आहे. बेंबी हा आपल्या शरीरातील मध्यबिंदु आहे, सेंटर भाग आहे आणि आपल्या Nervous System चा तो सेन्टर भाग आहे. यामधून दिलेला उपचार हा आपल्या पूर्ण शरीरामध्ये पोचतो.
बदाम तेल
जर तुम्हाला डोळ्याचा त्रास असेल, नंबर वाढला असेल, डोळे सारखे जळजळत असतील, डोळे लाल होत असतील तर शुद्ध बदाम तेलाचे जर तीन थेंब आपल्या बेंबीमध्ये सलग सात दिवस संध्याकाळी झोपताना टाकले तर, तुमच्या डोळ्यांचा नंबर हा पूर्णपणे कमी होऊन जातो. डोळे लाल होणे , डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळे कोरडे राहणे हे सर्व जे आजार आहेत ते पूर्ण बरे होतात.मोहरीचे तेल
बऱ्याच लोकांना गुडघेदुखीचा त्रास असतो. तर या गुडघेदुखीसाठी तुम्ही मोहरीच्या तेलाचे दोन-तीन थेंब बेंबीमध्ये टाकले तर हा गुडघेदुखीचा त्रास पूर्णपणे निघून जातो. कारण बेंबीमध्ये टाकलेले जे मोहरीचे तेल आहे ते तेल गुडघ्यामधील वंगण वाढवण्यासाठी महत्वाचं काम करत. या मोहरीच्या तेलामुळे आणखी बरेच आपल्या शरीराला फायदे होतात.काहीजणांनी त्वचा ही कोरडी असते. ही कोरडी त्वचा मोहरीचे तेल टाकल्यामुळे मुलायम होते, गोरी दिसायला लागते. मुरमांचा काहीजणांना प्रोब्लेम असतो, पिंपल्स आलेले असतात, चेहरा रुक्ष झालेला असतो, तर या तेलाने खूप महत्त्वाचा फरक पडतो. आपल्या चेहऱ्यावर जर डाग असतील तर ते डाग कमी करण्याचं काम हे मोहरीच तेल करत.
नारळाचे तेल
महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी खूप पोटात दुखत असत किंवा अंगावरून जातं किंवा पुरुषांमध्ये आपण गाठ सरकली असे म्हणतो त्यामुळे पोटदुखीच्या वेदना होतात, अशी काहीजणांना वारंवार होणारी समस्या असते. तर बेंबीमध्ये नारळाचे शुद्ध तेलाचे दोन-तीन थेंब टाकल्याने ही समस्या पूर्णपणे निघून जाते. महिलांचा जो मासिक पाळीचा जो त्रास असतो तो ही बारा होतो. आणि मासिक पाळी नियमित यायला सुरुवात होते. गर्भधारणेसाठी सुध्दा पोषक वातावरण यामुळे तयार होते.साधारण ४% लोकांची बेंबी ही बाहेर आलेली असते आणि ९६% लोकांची बेंबी ही आत असते. तर दोघेही हा उपाय करु शकतात. फक्त एक काळजी घ्यायची आहे की , हा उपाय करण्याआधी बेंबी ही पूर्णपणे साफ करून घयायची आहेत कारण १४९८ प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या बेंबीमध्ये असतात त्यामुळेच आपल्याला बेंबी स्वच्छ करणं महत्वाचं असतं. मग हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा सलग सात दिवस उपाय करा. तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल. तुमचा दिवसभराचा थकवा सुध्दा दूर होईल. मानसिक थकवा, ताणतणाव दूर होतो. आपली पचनसंस्थाही सुधारण्यास मदत होते. पोट साफ न होण्याची जी समस्या आहे ती पण पूर्ण बारी होते.
हा अतिशय महत्वाचा उपाय आहे. हा उपाय तुम्ही सहज करू शकता. आणि या उपायांमुळे कोणताही Side Effect होत नाही. या उपायाने शरीराला अतिशय चांगला फायदा होतो. तुमची Nervous System चांगल्या प्रकारे कार्य करते. तर हा सादा उपाय तुम्ही आवश्य करून पहा. आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. सात दिवसांमध्ये तुम्हाला नक्की १००% रिझल्ट मिळणार.
👍धन्यवाद👍
हे ही वाचा
● सर्दी पडसे, खोकला बरा करणारा हा गोड घरगुती उपाय
हे ही वाचा
● सर्दी पडसे, खोकला बरा करणारा हा गोड घरगुती उपाय

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.