या वनस्पतीची दोन पान खा, रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वाढेल. जीवनसत्व C वे B12 ची कमतरता पडणार नाही.
सर्दी, खोकला, छातीमध्ये कफ होणे, इतर साथीचे आजार अशा आजारांना बळी पडायचं नसेल किंवा या आजारापासून पटकन सावरायचे असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असण गरजेच आहे. आणि ही शरीरामधली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आपल्या शरीरामध्ये दोन जीवनसत्त्वे असणे भरपुर महत्त्वाचे आहे. यामध्ये पाहिलं जीवनसत्त्व C हे आहे आणि दुसरे जीवनसत्त्व B12 हे आहे.
ही जीवनसत्त्व शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड प्रमाणात वाढवणारी दोन Vitamin आहेत. हे व्हिटॅमिन विविध प्रकारच्या फळांमध्ये असतात. परंतु प्रत्येक व्यक्तीला फळ खान किंवा त्याच्या टॅब्लेटस घेणं शक्य नसत म्हणून आज मी तुम्हाला अशी वनस्पती सांगणार आहे की या वनस्पती ची दोन पान जरी रोज खाल्ली तरी Vitamin C आणि Vitamin B12 शरीरामध्ये कधीही कमी पडणार नाही किंवा कमतरता झालेली असेल ती तात्काळ भरून येईल. या पानांमध्ये Vitamin C आणि Vitamin B12 इतक्या प्रमाणात आहे की दुसऱ्या कशामध्ये नाही. ही वनस्पती सर्वत्र उपलब्ध आहे. जर जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही त्याची भाजी करून खाऊ शकता किंवा सकाळी उठल्याबरोबर दोन पान याची जर खाल्ली तर Vitamin C आणि Vitamin B12 हे शरीरामध्ये अजिबात कमी पडणार नाही. त्यामुळे जे साथीचे आजार आहेत ते जवळ येणार नाही तुम्ही आजारी पडणार नाही अशा या पद्धतीची वनस्पती आहे.
उपाय
ही वनस्पती सुद्धा इतक्या सहजपणे उपलब्ध होते की तुमच्या घराच्या आजूबाजूला, शेतामध्ये तण म्हणून होणारी ही वनस्पती आहे आणि या वनस्पतीच्या पानांमध्ये अत्यंत उपयुक्त असे आयुर्वेदिक घटक आहे. या वनस्पतीची काडी जरी कुंडीत लावली तर सहज रित्या उगवते. ही चिवट वनस्पती आहे या वनस्पती ला मराठी मध्ये 'घोळ' असे म्हणतात. हिंदीमध्ये बडोनोनिया, English मध्ये Purslane म्हणतात. या साध्या तण म्हटल्या जाणाऱ्या वनस्पतींची पानांमध्ये Vitamin A, B आणि Vitamin C व Vitamin B12 विपुल प्रमाणात भेटते. जेवढी फळ खाऊन भेटत नाही तेवढी जीवनसत्त्वे या वनस्पतीच्या पानांमध्ये भेटतात. यामध्ये Vitamin C व B12 तत्काळ मिळतात. याची भाजी पचायला हलकी असते. या पानांमध्ये सर्व प्रकारची खनिज द्रव्य विपुल प्रमाणात भेटतात. अलीकडेच या वनस्पतीवर खूप मोठ संशोधन सुध्दा झाल आहे. त्यामध्ये हे आढळून आले की या वनस्पतीच्या पानांमध्ये हृदयविकार दूर ठेवणारा जो घटक आहे तो या वनस्पतीमध्ये भरपुर प्रमाणात आहे. या वनस्पतीची भाजी करून खा नाहीतर रोज दोन पान खा. याचा कुठलाही Side Effect होणार नाही. लहान मुलांना पण देऊ शकता. या वनस्पतीच्या पानांची अंबुस चव असते. या वनस्पतीमुळे अनेक फायदे होतात, जसे आळसाची समस्या सुद्धा याने निघून जाते, पोट साफ न होण्याची ज्यांना समस्या सुद्धा या पानाने निघून जाते. उष्णतेचा त्रास शरीरातील ही वनस्पती कमी करते. लघवी साफ करते. हाता-पायाची आणि डोळ्याची जळजळ होत असेल तर ही वनस्पती कमी करते. शरीरातील कप आणि वात दोष कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही वनस्पती आहे. या वनस्पतीची रोज दोन पाने खाल्ली तर आपल्याला कोणताही आजार होणार नाही. Vitamin C आणि Vitamin B12 ची कमतरता होणार नाही.(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)


0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.